Photo Credit; instagram

Oshin Sharma: 'आपली हवा हाय India भर', बाईने कहरच केलाय जणू!

Photo Credit; instagram

हिमाचल प्रदेशातील प्रशासकीय सेवेतील अधिकारी ओशिन शर्मा त्यांच्या ग्लॅमरस लुकसाठीही ओळखल्या जातात.

Photo Credit; instagram

त्या सोशल मीडियावर नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असतात.

Photo Credit; instagram

ओशिन या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्या त्यांच्या प्रशासकीय कामामुळेही चर्चेत असतात.

Photo Credit; instagram

ओशिन शर्मा हिमाचल प्रदेशमध्ये उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत.

Photo Credit; instagram

त्या त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात यामध्ये ओशिन यांचा एक दबंगी अंदाज पाहायला मिळतो.

Photo Credit; instagram

असेच ओशिन यांचे काही फोटो आज आपण पाहूयात.

Photo Credit; instagram

ओशिन शर्मा मूळच्या हिमाचलच्या आहेत. त्यामुळे त्या अनेकदा बर्फातले फोटो पोस्ट करतात.

Photo Credit; instagram

ओशिन शर्मा यांचा फॅशन सेन्सही खूप भारी आहे. त्या नेहमी नवनवीन स्टाइल कॅरी करताना दिसतात. 

Photo Credit; instagram

ओशिन यांचे लाखो चाहते आहेत. सर्वांना त्यांचा दबंगी अंदाज भाळतो. अनेकांसाठी त्या प्रेरणा आहेत.

पुढील वेब स्टोरी

वापरात असलेला टॉवेल किती दिवसांनी धुतला पाहिजे? डॉक्टर काय सांगतात?

इथे क्लिक करा