Photo Credit; instagram
हाय-कोलेस्ट्रॉलची समस्या सध्या एकदमच सामान्य झाली आहे. हृदयरोग आणि इतर आरोग्याच्या समस्यांचं ते महत्वाचं कारण आहे.
Photo Credit; instagram
पण तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही सोप्या सवयींचा समावेश करून तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकता.
Photo Credit; instagram
दररोज 30 मिनिटे चाला, जॉगिंग, सायकल किंवा योगा करा. यामुळे धोकादायक असलेलं कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
ओट्स, फळे, भाज्या, बीन्स आणि नट यांसारखे पदार्थ खा. त्यामध्ये भरपूर फायबर असतं.
Photo Credit; instagram
आपल्या आहारातून जंक फूड, तळलेले अन्न आणि प्रक्रिया केलेले अन्न काढून टाका.
Photo Credit; instagram
आहारात ऑलिव्ह ऑईल आणि एवोकॅडो यांसारख्या आरोग्यदायी पदार्थांचा वापर करा.
Photo Credit; instagram
पैशाचं बंडल भिरकावणारी करारी IAS, ही रणरागिणी नेमकी आहे तरी कोण?
Photo Credit; instagram
पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडण्यात मदत होते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
आरारारा खतरनाक! थर्टी फर्स्टच्या पार्टीआधीच श्वेता तिवारीचा धमाका; 'ते' फोटो व्हायरल
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय