Photo Credit; instagram
Oshin Sharma: उपजिल्हाधिकारी मॅडमचा 'तो' फोटो अन् 'ती' पोस्ट... तुफान चर्चा!
Photo Credit; instagram
ओशिन शर्मा या सध्या हिमाचल प्रदेशमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहतात.
Photo Credit; instagram
ओशिन शर्मा यांनी सरकारी नोकरीसाठी अनेक प्रयत्न केले आणि अनेक परीक्षा दिल्या होत्या.
Photo Credit; instagram
ओशिन शर्मा त्यांच्या प्रशासकीय कामामुळे जेवढ्या चर्चेत असतात तेवढ्याच त्या सोशल मीडियावरही लोकप्रिय आहेत.
Photo Credit; instagram
सध्या ओशिन शर्मा यांचा एक फोटो व्हायरल होत आहे जो त्यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे.
Photo Credit; instagram
या फोटोला ओशिन शर्मा यांनी एक खास कॅप्शन दिलं आहे.
Photo Credit; instagram
'संघर्षशील स्वतंत्रता गुलामी से कही बेहतर है!', असं त्यांच्या कॅप्शनममध्ये लिहिलेलं आहे.
Photo Credit; instagram
तिच्या या कॅप्शनसोबतचा फोटो सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होतोय
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Navratri 2024 Day 6 Colour: आजचा रंग लाल, पाहा काय आहे महत्त्व?
इथे क्लिक करा
Related Stories
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
Health : उन्हाळ्यात सब्जा खाताय? वाचा फायद्यांची यादी...
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?
Health : बडीशेप आणि दालचिनीचं पाणी प्या, आणि फायदे मोजा...