Arrow

शेतकरी बापाच्या स्वप्नांसाठी हिमानी बनली IAS

Arrow

हिमानी मीना ही 2020 च्या बॅचची एक आयएएस अधिकारी आहे. ती उत्तर प्रदेशातील जेवरजवळील सिरसा मच्छीपूर गावची रहिवासी आहे.

Arrow

हिमानी मीना ही आता अनेक गोष्टीमुळे चर्चेत आली असली तरी ती सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आली आहे. तिचे वडील इंद्रजित हे शेतकरी आहेत तर आई गृहिणी आहे.

Arrow

हिमानी मीना ही सर्वसामान्य कुटुंबातील असली तरी तिने शिक्षणातून घेतलेली भरारी ही प्रेरणादायी आहे. कारण तिने दिल्ली विद्यापीठातून बीएची पदवी घेतली आहे.

Arrow

सर्वसामान्य गावातून आलेली हिमानी मीना यांनी जेएनयूसारख्या विद्यापीठातून पदवीत्तर आणि पीएचडीचे शिक्षण घेतले आहे. 

Arrow

आपल्या यशाबद्दल बोलताना ती म्हणते की, माझ्या वडिलांचे स्वप्न होते की, मी कोणतरी सरकारी नोकरी करावी. त्यांच्या स्वप्नांसाठी मी कष्ट केले आहे आयएएस पद मिळवेले आहे. 

World Cup 2023 : शुभमन गिल आऊट होताच सारा नाराज, रिअ‍ॅक्शन कॅमेरात कैद

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा