Photo Credit; instagram
Arrow
Ayodhya : राम मंदिराशिवाय अयोध्येत आहेत 'ही' ऐतिहासिक धार्मिक ठिकाणं
Arrow
अयोध्येतील राम मंदिराची जगभरात चर्चा होत आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मंदिर उभारण्यात आले.
Arrow
२२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
Arrow
अयोध्या राम मंदिरामुळे चर्चेत असली तरी इथे अशी अनेक पौराणिक ठिकाणं आहेत जी बघायला हवीत.
Arrow
अयोध्येत शरयू नदीच्या काठावर राम घाट आहे. असं म्हणतात की इथे स्नान केल्याने सर्व पापे धुवून जातात.
Arrow
हनुमान गढी ठिकाण. असं म्हणतात की, रामलल्लाचे दर्शन घेण्याआधी हनुमानाचे दर्शन घेणे आवश्यक आहे.
Arrow
अयोध्येत दशरथ महल खूप प्रसिद्ध आहे. असं म्हणतात की, राजा दशरथांचा दरबार याच महलात भरायचा.
Arrow
सूर्यकुंड बघायला खूप लोक येतात. पौराणिक कथांनुसार सूर्यदेव प्रभू रामाच्या दर्शनासाठी सूर्यकुंडात आले होते.
Arrow
कनक महलाचा त्रेता युगाशी संबंध आहे. राणी कैकयीने सीतेला पहिल्या भेटीवेळी कनक महल दिल्याची कथा आहे.
Arrow
प्रभू रामाचे पुत्र कुशने अयोध्येत नागेश्वर नाथ मंदिराची स्थापना केली होती, असे म्हणतात.
Ram Mandir कुठे झाले होते प्रभू श्रीराम-सीतेचे लग्न?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...