Photo Credit; instagram
रॅपर हनी सिंग सध्या चर्चेत आहे. 'फेमस' ही नेटफ्लिक्सवर त्याची डॉक्युमेंट्री हीट ठरली आहे.
Photo Credit; instagram
नेटफ्लिक्सशी झालेल्या एका चर्चेवेळी हनीने काही रहस्ये उलगडलेत.
Photo Credit; instagram
हनीने सांगितलं की, प्रसिद्धी मिळाल्यानंतऱ डेटिंग वगैरे कठीण आहे. म्हणून मी अनेक परदेशी मुलींना डेट केलं.
Photo Credit; instagram
पैशाचं बंडल भिरकावणारी करारी IAS, ही रणरागिणी नेमकी आहे तरी कोण?
Photo Credit; instagram
हनी म्हणाला, 'भारतीय सेलिब्रेटीला डेट कलं, तर ती समस्या असते, का
रण ती तुम्हाला आधीच ओळखते.
Photo Credit; instagram
हनीने डेटिंगसाठी एक गुप्त नाव देखील ठेवलं होतं. माहिर असं नाव ठेवलं होतं, म्हणजे एक्सपर्ट.
Photo Credit; instagram
असं केल्यानंतर अनेकदा माझा प्लॅन अनेकदा यशस्वी झाला.
Photo Credit; instagram
त्यानंतर मी 3-4 महिन्यांनी खरी ओळख सांगायचो असं हनी म्हणाला.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
: रिलेशनशीपमध्ये राहील, पण लग्न नको... का म्हणाली श्रुती?
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...