Photo Credit; instagram
सौंदर्याची खाणच! 51 व्या वर्षातही ऐश्वर्या राय एवढी सुंदर का दिसते? जाणून घ्या कारण
Photo Credit; instagram
बॉलिवूडची अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन तिचं सौंदर्य आणि अभिनयामुळं जगभरात लोकप्रिय आहे.
Photo Credit; instagram
51 वर्षांची ऐश्वर्या राय आजही इतकी सुंदर दिसते, जेवढी ती तरुण असताना दिसायची.
Photo Credit; instagram
ऐश्वर्या रायच्या ग्लोईंग स्कीन आणि फिटनेसमागे तिचं डेडीकेशन आणि जबदरस्त लाईफस्टाईलचं कारण आहे.
Photo Credit; instagram
ऐश्वर्या नैसर्गिक गोष्टींवर विश्वास ठेवते. स्कीन केअर रुटीनमध्ये ऐलोवेरा, दही,हळदीसारख्या घरगुती उपयांचा समावेश आहे.
Photo Credit; instagram
चेहऱ्याची सुंदरता वाढवण्यासाठी ऐश्वर्या तिच्या चेहऱ्याला काकडीचा रस लावते, असं एका मुलाखतीत तिने म्हटलं होतं.
Photo Credit; instagram
मिनरल्स, व्हिटॅमीन्स आणि अँटीऑक्सीडंट्स असलेली फळे आणि भाज्यांचं सेवन करून ऐश्वर्या त्वचेला सुंदर बनवते.
Photo Credit; instagram
ऐश्वर्या नियमित व्यायाम करून स्वत:ला फिट ठेवते. वर्कआऊट रूटीन तिला शारीरिक आणि मानसिकरित्या मजबूत ठेवतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पोटाची चरबी झरझर वितळेल! फक्त लाईफस्टाईलमध्ये करा 'हे' 5 बदल
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!