Photo Credit; instagram

 पहिल्याच प्रयत्नात UPSC पास; IAS सृष्टी देशमुख यांनी कसं मिळवलं यश?

Photo Credit; instagram

UPSC ही देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते.

Photo Credit; instagram

अनेक तरूण-तरूणी वर्षानुवर्षे UPSC ची तयारी करतात, पण काहींनाच यामध्ये यश मिळते.

Photo Credit; instagram

सृष्टी देशमुख यांच्या म्हणण्यानुसार, जर UPSC ची तयारी केली तर IAS परीक्षा उत्तीर्ण होणे तितकेच सोपे होईल. 

Photo Credit; instagram

IAS सृष्टी देशमुख पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या.

Photo Credit; instagram

एवढंच नाही तर, ऑल इंडिया रँकमधून सृष्टी यांनी 5 वा रॅंक मिळवला होता. तर महिलांमधून त्या अव्वल होत्या. 

Photo Credit; instagram

अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच सृष्टी देशमुखने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.

Photo Credit; instagram

इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी IAS होण्याचे ठरवले आणि तयारी सुरू केली.

Photo Credit; instagram

सृष्टीने ठरवले होते की तिचा पहिला प्रयत्न हाच तिचा शेवटचा प्रयत्न असेल. 

Photo Credit; instagram

सृष्टी आता सोशल मीडियावर सक्रिय असल्या तरी UPSC ची तयारी करताना त्यांनी यापासून पूर्णपणे अंतर राखले होते.

Photo Credit; instagram

त्यांनी पद्धतशीर अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले होते.

Photo Credit; instagram

सृष्टी सांगतात की, UPSC किंवा कोणत्याही परीक्षेसाठी रोज किमान 5-6 तास अभ्यास करणे आवश्यक असते.

पुढील वेब स्टोरी

Numerology : 'या' तारखेला जन्म म्हणजे भगवान कुबेर सदैव प्रसन्न!

इथे क्लिक करा