Photo Credit; instagram

Arrow

सृष्टी देशमुख कशी बनली पहिल्याच प्रयत्नात IAS?

Photo Credit; instagram

Arrow

UPSC परीक्षा दरवर्षी आयोजित केली जाते, ज्यामध्ये लाखो उमेदवार बसतात. जाणून घ्या सृष्टी देशमुखचा इंजिनियर ते IAS पर्यंतच्या प्रवास.

Photo Credit; instagram

Arrow

सृष्टी ही भोपाळची रहिवासी आहे, तिचा जन्म 28 मार्च 1996 रोजी झाला.

Photo Credit; instagram

Arrow

सृष्टी देशमुखने भोपाळच्या कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलमधून दहावीत 10 सीजीपीए आणि 12 वीमध्ये 93 टक्के गुण मिळवले होते.

Photo Credit; instagram

Arrow

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने 2018 साली केमिकल इंजिनिअरची पदवी मिळवली. त्यासोबत नागरी सेवा परीक्षेची तयारीही सुरू केली.

Photo Credit; instagram

Arrow

तिच्या पहिल्याच प्रयत्नात तिने सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा ऑल इंडिया रँक 5 उत्तीर्ण केली आणि तिच्या बॅचची टॉपर बनली.

Photo Credit; instagram

Arrow

तिला यूपीएससी मेन्समध्ये 895 आणि मुलाखतीमध्ये 173 गुण मिळाले होते.

Photo Credit; instagram

Arrow

आयएएस अधिकारी सृष्टी देशमुख तिच्या अनेक मुलाखतींमध्ये सांगते की, ती रोज वर्तमानपत्र वाचायची. ज्याद्वारे तिला देश आणि जगाची माहिती मिळाली

Photo Credit; instagram

Arrow

सृष्टीचा विवाह तिचा बॅचमेट IAS डॉ. नागार्जुन बी गौडा यांच्याशी झाला आहे, ज्याला ती प्रशिक्षणादरम्यान भेटली होती.

'या' तारखेला जन्मलेल्या मुली पार्टनरसोबत असतात खूपच Loyal

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा