Photo Credit; instagram
इंजिनीअरिंग करणाऱ्या IAS सृष्टीने UPSC परीक्षेत कशी मारली बाजी?
Photo Credit; instagram
IAS सृष्टी जयंत देशमुख अनेकदा चर्चेत असते. ती 2018 बॅचची अधिकारी आहे.
Photo Credit; instagram
IAS सृष्टी जयंत देशमुखने पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.
Photo Credit; instagram
महिलांमधून सृष्टी पहिली आली, तर तिची अखिल भारतीय रँक 5 होती.
Photo Credit; instagram
इंजिनीअरिंग करत असतानाच तिने UPSC ची तयारी सुरू केली.
Photo Credit; instagram
सृष्टीने प्रामुख्याने UPSC च्या तयारीवर लक्ष केंद्रित केले आणि इंजिनीअरिंगच्या अभ्यासाकडे कमी लक्ष दिले.
Photo Credit; instagram
तिने Current Affairs नुसार परीक्षेची तयारी सुरू केली.
Photo Credit; instagram
सृष्टी देशमुखने UPSC-प्रीसोबतच मुख्य परीक्षेची तयारी सुरू केली होती.
Photo Credit; instagram
उत्तरलेखनावर तिने विशेष भर दिला. 17-18 तास अभ्यास करणं गरजेचं नाही, तर सातत्य सर्वात महत्त्वाचं आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Radix: तुमचीही असेल 'ही' जन्मतारीख तर, कुटुंबासाठी...
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय