Photo Credit; instagram

Isha Ambani च्या बंगल्याची किंमत तुम्हाला माहितीये का?

Photo Credit; instagram

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी नेहमीच चर्चेत असते.

Photo Credit; instagram

नुकतीच ती तिचा महागड्या कपड्यांमुळे चर्चेत आली होती. 

Photo Credit; instagram

ईशा अंबानीने प्रसिद्ध उद्योगपती आनंद पिरामलसोबत लग्न केले आहे.

Photo Credit; instagram

ईशाचे सासरे अजय पिरामल यांनी त्यांची सून ईशाला मुंबईतील वरळी येथे एक आलिशान बंगला भेट म्हणून दिला होता.

Photo Credit; instagram

ईशा अंबानीला भेट दिलेल्या या आलिशान बंगल्याची किंमत जवळपास 500 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Photo Credit; instagram

ईशा अंबानीला सासरच्या मंडळींकडून मिळालेले घर 3D टेक्नोलॉजीने बनवलेले असून ते 50000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहे.

Photo Credit; instagram

या घरात प्रत्येक आलिशान सुविधा उपलब्ध आहेत. यात जिम, स्विमिंग पूल, थिएटर आणि इतर अनेक सुविधा आहेत.

Photo Credit; instagram

माहितीनुसार, ईशाने तिच्या घराचे नाव गुलिता ठेवले आहे.

Photo Credit; instagram

ईशा आणि आनंद पिरामल यांचे लग्न 12 डिसेंबर 2018 रोजी झाले.

Photo Credit; instagram

वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षापासून ईशाने वडिलांना रिलायन्सचा बिझनेस सांभाळण्यात मदत करायला सुरुवात केली.

पुढील वेब स्टोरी

व्वा! 'हे' ब्लड ग्रुप असणाऱ्यांची बातच न्यारी; असतात खूप...

इथे क्लिक करा