Photo Credit; instagram
Arrow
IAS सृष्टी देशमुख यांना 10वी-12वीत किती मिळाले होते मार्क्स?
Photo Credit; instagram
Arrow
IAS सृष्टी देशमुख नागरी सेवा परिक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा आहेत. ती मूळची भोपाळची राहणारी आहे.
Photo Credit; instagram
Arrow
IAS सृष्टी देशमुख देशातील सर्वात चर्चेत असणाऱ्या महिला अधिकारी आहेत. सोशल मीडियावरही त्यांची फॉलोइंग जबरदस्त आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सृष्टी देशमुख यांनी २०१८ च्या यूपीएससी परीक्षेत ५वी रँक मिळवली होती. त्या महिला कॅंडिडेट्समध्ये टॉपर ठरल्या.
Photo Credit; instagram
Arrow
अशावेळी सृष्टी यांना १०वी-१२वीमध्ये किती गुण मिळाले हे आपण जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
Arrow
IAS सृष्टी देशमुख यांनी भोपाळच्या कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलमधून शिक्षण घेतलं. १०वी मध्ये १० सीजीपीए आणि १२ वी मध्ये ९३ टक्के गुण मिळाले.
Photo Credit; instagram
Arrow
सृष्टी यांचे पती नागार्जुन बी गौडा मूळचे कर्नाटकचे आहेत. ते ही IAS अधिकारी आहेत.
क्रिकेटपटूची पत्नी अभिनेत्रींपेक्षाही दिसते फिट आणि देखणी; पाहा हे 10 फोटो
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...