Photo Credit; instagram
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींची महिन्याची कमाई किती? ऐकूनच व्हाल अवाक्
Photo Credit; instagram
बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री अनेकदा चर्चेत असतात.
Photo Credit; instagram
बागेश्वरचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री दिव्य दरबाराचे आयोजन करतात. त्यांचे लाखो भक्त आहेत.
Photo Credit; instagram
धीरेंद्र शास्त्री या दरबारात चिठ्ठ्या काढून लोकांचे प्रश्न सोडवतात.
Photo Credit; instagram
हनुमान कथा करणारे धीरेंद्र शास्त्री आज करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत.
Photo Credit; instagram
त्यांच्याकडे एक चार्टर्ड विमान देखील आहे ज्याद्वारे ते कथावाचनासाठी जातात.
Photo Credit; instagram
मिळालेल्या माहितीनुसार, धीरेंद्र शास्त्री यांची महिन्याची कमाई सुमारे साडेतीन लाख रुपये आहे.
Photo Credit; instagram
धीरेंद्र शास्त्री यांची एकूण संपत्ती 19.5 कोटी रुपये असल्याचे बोलले जाते.
Photo Credit; instagram
यामध्ये देणगी आणि प्रसादाच्या पैशांसह कथा शुल्काचाही समावेश आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
लग्नानंतर 'या' मुलींचं खुलतं नशीब, सासरी जगतात सुखात!
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!