Photo Credit; instagram
जया किशोरी कथावाचनासाठी किती घेतात पैसे?
Photo Credit; instagram
जया किशोरी या श्रीमद भागवत गीता पठण आणि कथावाचनामुळे देशभरात प्रसिद्ध आहेत.
Photo Credit; instagram
कथावाचनातून त्या भरपूर पैसे कमावतात.
Photo Credit; instagram
याशिवाय जया किशोरी या मोटिव्हेशनल स्पीकर आहेत.
Photo Credit; instagram
पण तुम्हाला माहिती आहे का की जया किशोरी एका कथेसाठी किती पैसे घेतात?
Photo Credit; instagram
माहितीनुसार, जया किशोरी एका कथेसाठी जवळपास 9 लाख रुपये घेतात.
Photo Credit; instagram
त्यांच्या कमाईतील मोठा भाग जया किशोरी नारायण सेवा संस्थेला दान करतात.
Photo Credit; instagram
ही संस्था अपंग लोकांसाठी रुग्णालये चालवते आणि गरिबांची सेवा करते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेल्या मुली शेवटच्या क्षणापर्यंत सोडत नाहीत पतीची साथ!
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा