Photo Credit; instagram

PM नरेंद्र मोदींना दरमहा किती मिळतो पगार?

Photo Credit; instagram

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने 9 जून रोजी सलग तिसऱ्यांदा शपथ घेतली.

Photo Credit; instagram

भारतीय लोकशाहीत पंतप्रधान मोदी हे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रमुख आहेत.

Photo Credit; instagram

पंतप्रधान बनणाऱ्या व्यक्तीला स्व: खर्चासाठी ठराविक रक्कमही असते. हा त्यांचा पगार असतो. यालाच भत्तेही म्हणतात.

Photo Credit; instagram

आज आपण पंतप्रधानांना मिळणारे वेतन, भत्ते आणि इतर सुविधांबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

भारतात पंतप्रधानांचा पगार दरमहा 1.66 लाख रुपये आहे.

Photo Credit; instagram

यामध्ये मूळ वेतन 50,000 रुपये, खर्च भत्ता 3,000 रुपये, संसदीय भत्ता 45,000 रुपये आणि 2,000 रुपये दैनिक भत्ता समाविष्ट आहे.

Photo Credit; instagram

पंतप्रधानांना उपलब्ध असलेल्या सुविधांबद्दल सांगायचं तर, त्यांना अधिकृत सरकारी निवासस्थान, विशेष सुरक्षा गट, सरकारी वाहने आणि विमानांची सुविधा, आंतरराष्ट्रीय सहलींसाठी सरकारकडून भाडे, निवास आणि जेवणाचा खर्चही मिळतो.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेल्या लोकांचं काही तरी भलतंच, पार्टनरसोबत जरा जास्तच...

इथे क्लिक करा