Photo Credit; instagram

महिलांनो! उंचीनुसार तुमचं वजन किती असलं पाहिजे? जाणून घ्या

Photo Credit; instagram

महिलांनाही लठ्ठपणाच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. एका ठराविक वयानंतर वजन झटपट वाढण्यास सुरुवात होते.

Photo Credit; instagram

एक्स्पर्टच्या माहितीनुसार, यामागे अनेक कारणांचा समावेश आहे. हार्मोनल बदल आणि लाईफस्टाईलचाही समावेश आहे.

Photo Credit; instagram

हार्मोनल बदल, स्वत:च्या आरोग्याची काळजी न घेणे, खराब जीवनशैली आणि पोषक तत्वांची कमी असल्याने वजन वाढतं.

Photo Credit; instagram

महिलांचं वजन त्यांच्या उंचीनुसार संतुलित असलं पाहिजे. यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. 

Photo Credit; instagram

डाएटला सेंटीमीटरनुसार मापा आणि त्यातून 100 वजा करा. जी संख्या राहील, तीच तुमचं परफेक्ट वजन असेल.

Photo Credit; instagram

महिलेची उंची 160 CM असेल, तर 160 मधून 100 वजा केल्यावर 60 बाकी राहते. म्हणजेच योग्य वजन 60 किलोग्रॅम आहे.

पुढील वेब स्टोरी

रात्री भिजवलेले 'हे' ड्रायफ्रूट्स रिकाम्या पोटी खा! वाढत्या वयातही तरुण दिसाल

इथे क्लिक करा