Photo Credit facebook

Arrow

Taj Mahal: कसा बनला होता ताजमहाल? AI ने रेखाटलेले फोटो पाहाच

Arrow

आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित बॉट्स सतत चर्चेत असतात.

Arrow

चर्चेत राहण्याचे कारण म्हणजे त्यांचे काम आहे. मग ते ChatGPT असो किंवा मिडजर्नी असो.

Arrow

हे बॉट्स त्यांच्या कामातून लोकांना आकर्षित करत आहेत. जसं ChatGPT लोकांच्या प्रश्नांची अचूक उत्तरे देतात. तर मिडजर्नी जबरदस्त फोटो बनवू शकतात.

Arrow

मिडजर्नी वापरून जो जॉन मुलर यांनी काही आश्चर्यकारक फोटो तयार केले आहेत. ज्यामधून ताजमहालच्या निर्मितीची कहाणी समजते.

Arrow

ताजमहालच्या निर्मितीच्या सर्व कहाण्या आपण इतिहासात वाचल्या आहेत. आग्रा येथील ताजमहाल हा जागतिक वारसा मानला जातो. 

Arrow

17 व्या शतकात मुघल सम्राट शाहजहानने हे बांधले होते. ते पूर्ण होण्यासाठी 22 वर्षे लागली. त्याचे बांधकाम 1632 मध्ये सुरू झाले.

Arrow

याबाबतची सर्व माहिती पुस्तकांमध्ये किंवा इंटरनेटवर सहज मिळते. त्याचे सर्व फोटो ऑनलाइनही मिळतात.

Arrow

पण जेव्हा ते बांधले होते, तेव्हा तुम्हाला त्यावेळची छायाचित्रे कुठेही सापडणार नाहीत कारण त्या वेळी कॅमेरा नव्हता.

Arrow

अशा परिस्थितीत जो जॉनने मिडजर्नीच्या मदतीने काही छायाचित्रे बनवली आहेत. ते पाहून हे खरे आहेत की खोटो याचा अंदाज लावता येत नाही.

सलमानची 'ही' हिरोईन 20 वर्षात किती बदलली? म्हणाला, 'पूर्वीप्रमाणे...'

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा