Photo Credit; instagram
वारंवार येणाऱ्या स्पॅम कॉल्समुळे सध्या देशातले अनेक लोक परेशान झाले आहेत.
Photo Credit; instagram
वेगवेगळ्या कंपन्यांकडून येणाऱ्या या कॉल्सचा ताण नको म्हणून तुम्ही DND वापरत असाल. पण...
Photo Credit; instagram
पण, DND वापरुनही तुम्हाला स्पॅम कॉल येणं काही बंद होत नाही.
Photo Credit; instagram
स्पॅम कॉल बंद करण्यासाठी एक सोपा फंडा आहे. Android युजर्ससाठी हा पर्याय उत्तम आहे.
Photo Credit; instagram
डायलर अर्थात फोन करण्यासाठी जो पर्याय वापरतो तो ओपन करा. तिथे उजवीकडे तीन डॉट आहेत.
Photo Credit; instagram
तीन डॉटवर क्लिक केल्यावर तुम्हाला Caller ID आणि Spam चा पर्याय असतो.
Photo Credit; instagram
वेगवेगळ्या कंपन्यांच्या मोबाईलवर नाही काहीसं वेगळं असेल. या पर्यायावर क्लिक करा.
Photo Credit; instagram
यावर क्लिक केल्यावर तुम्हाला कॉलर आणि स्पॅम ID चं फिचर सुरू करावं लागेल. तिथे फिल्टर स्पॅम कॉल पर्याय निवडायचा.
Photo Credit; instagram
हा पर्याय वापल्यानंतर तुम्हाला स्पॅम कॉल्स येणं बंद होईल.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
इथे क्लिक करा
Related Stories
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?