Photo Credit; instagram

Arrow

Reels पाहणं कसं टाळावं? PM मोदींनी सांगितल्या टिप्स...

Photo Credit; instagram

Arrow

पीएम मोदींनी काल दिल्लीतील प्रगती मैदानावर 'परीक्षा पे चर्चा' चे आयोजन केले होते. ज्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी शिकवल्या.

Photo Credit; instagram

Arrow

आजकाल विद्यार्थी इंस्टाग्राम रील्स पाहण्यात तासभर वाया घालवतात. तंत्रज्ञानाचा योग्य वापर कसा करायचा आणि रिल्स पाहण्याची सवय कशी कमी करायची हे पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना सांगितले. 

Photo Credit; instagram

Arrow

मुलांनी रील पाहण्यात आपला वेळ वाया घालवू नये, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. या वयात जेवण आणि झोपेचा समतोल राखणे खूप गरजेचे असते.

Photo Credit; instagram

Arrow

तंत्रज्ञानाला ओझे समजू नये, त्याचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

स्क्रिन टायमर चालू ठेवा, जेणेकरुन तुम्हाला कळेल की तुम्ही मोबाईल जास्त वापरत आहात की नाही त्यामुळे किती वापर करावा हे तुम्ही ठरवू शकाल.

Photo Credit; instagram

Arrow

पीएम मोदी म्हणाले की, मोबाईल रिचार्ज करावा लागतो. त्याचप्रमाणे हे शरीरही रिचार्ज झाले पाहिजे, ही शरीराची गरज आहे.

Photo Credit; instagram

Arrow

निरोगी मनासाठी निरोगी शरीर अत्यंत आवश्यक आहे. काही करता येत नसेल तर कधी सूर्यप्रकाशात बसून वाचा. यामुळेही शरीराला ऊर्जा मिळते.

22 व्या वर्षी बनली IAS, पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करणारी 'ही' तरुणी कोण?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा