Photo Credit; instagram
कमी वयातच मुलींचे केस का गळतात? 'ही' कारणे वाचून थक्कच व्हाल
Photo Credit; instagram
हेअर फॉल म्हणजेच केस गळणे ही एक मोठी समस्या आहे. अनेक कारणांमुळे केस गळणं सुरु होतं.
Photo Credit; instagram
केस गळण्याची समस्या पुरुष आणि महिला दोघांमध्येही निर्माण होते. यामागे अनेक कारणे असू शकतात.
Photo Credit; instagram
हार्मोनल चेंजेस, जनेटिक्स, खाणंपिणं, लाईफस्टाईल, स्ट्रेस, केमिकलचे प्रोडक्ट्स इ..
Photo Credit; instagram
शरीराला प्रति ग्रॅमच्या हिशोबाने 1 ग्रॅम प्रोटिनची आवश्यकता असते. प्रोटिनचं प्रमाण कमी असल्यानं हेअर फॉल होतं.
Photo Credit; instagram
तुम्हाला एक बॅलेन्स्ड डाएट सुरु करावं लागेल. ज्यामुळे तुमची हेअर फॉलची समस्या दूर होईल.
Photo Credit; instagram
प्रोटिन, आयर्न आणि व्हिटॅमीन B-12 सारखी पोषक तत्वे असणारे पदार्थ खा.
Photo Credit; instagram
सूत्रांच्या आधारावर ही माहिती देण्यात आली आहे. मुंबई तक याची पुष्टी करत नाही.
Photo Credit; instagram
प्रोटिन, आयर्न आणि व्हिटॅमीन B-12 सारखी पोषक तत्वे असणारे पदार्थ खा.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' 7 सवयींमुळे करिअरमध्ये राहाल सर्वात पुढे! 99 % विद्यार्थी तुमच्या मागेच राहतील
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...