Photo Credit; instagram

Arrow

Liquor : मद्य विक्री दुकानाचं license कसं मिळवायचं? 

Photo Credit; instagram

Arrow

भारतात लोक मोठ्या प्रमाणात दारूचे सेवन करतात. तुम्हाला वेगवेगळ्या भागात दारूची दुकानेही दिसतील.

Photo Credit; instagram

Arrow

पण तुम्हाला माहीत आहे का की दारूचे दुकान उघडण्यासाठी लायसन आवश्यक आहे. यासाठी लायसन्स कसा आणि कुठे मिळवायचा हे जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

Arrow

दारू विक्रीसाठी आणि दुकान उघडण्यासाठी सरकारकडून लायसन घ्यावा लागतो. 

Photo Credit; instagram

Arrow

भारतात दारूचा लायसन मिळवणे सोपे काम नाही. यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. 

Photo Credit; instagram

Arrow

लायसन मिळवण्यासाठी सर्वप्रथम उत्पादन शुल्क विभागात अर्ज करावा लागतो. 

Photo Credit; instagram

Arrow

ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात जावे लागेल. तिथल्या रिलेशन ऑफिसरशी बोलावं लागेल. 

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर तुम्हाला महानगरपालिका किंवा नगरपालिकेकडून दुकानाचा लायसन घ्यावा लागेल. यासोबतच जीएसटी क्रमांकही घ्यावा लागेल.

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय दारूच्या दुकानाची नोंदणी एमएसएमईकडे करावी लागेल, त्यानंतर एमएसएमई प्रमाणपत्रही घ्यावे लागेल. ही प्रक्रिया तुम्ही ऑनलाइनही करू शकता. 

Photo Credit; instagram

Arrow

दारूची विक्री केंद्रे उघडण्यासाठी किंवा हॉटेल्स आणि बारमध्ये दारू सर्व्ह करण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग वेगवेगळ्या किंमतीत वेगवेगळे लायसन जारी करतो. 

Photo Credit; instagram

Arrow

मालमत्तेची कागदपत्रे, आयडी प्रूफ, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार कार्ड, बिझनेस पॅन कार्ड, जीएसटी क्रमांक आणि ईमेल आयडी हे आवश्यक दस्तऐवज यासाठी लागतात.

Munawar Faruqui जगतो लक्झरी जीवन, किती आहे नेटवर्थ?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा