Photo Credit; instagram

तुम्ही बनावट मनुके तर नाहीये ना? जाणून घ्या खरे मनुके कसे ओळखायचे?

Photo Credit; instagram

मनुके आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. त्यात लोह, बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे आणि तांबे भरपूर प्रमाणात असते.

Photo Credit; instagram

आजकाल जास्त नफा मिळवण्यासाठी बाजारात बनावट मनुकेही विकले जात आहेत.

Photo Credit; instagram

मनुके ताजे दिसावेत म्हणून, भेसळ केली जातेय. मनुक्यांना कॅनोला तेलाने पॉलिश केलं जातं.

Photo Credit; instagram

तेलाचा प्रभाव कमी झाला की त्याचा वास येऊ लागतो.  त्यामुळे मनुक्यांचा वास येत असेल तर ते भेसळयुक्त आहेत.

Photo Credit; instagram

जर तुम्ही मनुके खरेदी करत असाल तर सर्व मनुक्यांचा रंग सारखा नसेल तर ते बनावट असू शकतो.

Photo Credit; instagram

जर बनावट आणि भेसळयुक्त मनुके घासल्यावर त्यांचा रंग गेला, तर ते बनावट असण्याची शक्यता असते.

Photo Credit; instagram

बनावट मनुके खाल्ल्याने तुम्हाला उलट्या, अतिसार, बद्धकोष्ठता, चक्कर येणे इत्यादी अनेक आजार होऊ शकतात.

Photo Credit; instagram

त्यामुळे कधीही मनुके खरेदी करताना ते काळजीपूर्वकरित्या करा. 

पुढील वेब स्टोरी

तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...

इथे क्लिक करा