Photo Credit; instagram
Arrow
अभ्यासात लक्षच लागत नाही? फॉलो करा IAS अधिकाऱ्याने सांगितलेल्या 7 टिप्स
Photo Credit; instagram
Arrow
दिव्या मित्तल या उत्तर प्रदेश केडरच्या 2013 बॅचच्या IAS अधिकारी आहेत. त्या IIM बंगळुरू आणि IIT दिल्लीच्या माजी विद्यार्थिनी आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
IAS दिव्या मित्तल यांनी अभ्यासादरम्यान लक्ष भरकटण्यापासून कसं रोखायचं याबद्दलच्या टिप्स शेअर केल्या.
Photo Credit; instagram
Arrow
तुमचा दररोज फोन वापर आणि तुम्ही प्रत्येक आठवड्यात किती वेळ वापरलेले अॅप तपासा.
Photo Credit; instagram
Arrow
दररोज किमान 6 तास इंटरनेट ब्लॉक करण्यासाठी ब्लॅकआउट सारखे अॅप वापरा. त्या काळात स्वतःला अभ्यास करायला भाग पाडा.
Photo Credit; instagram
Arrow
सकाळी केलेला अभ्यास सर्वोत्तम ठरतो, विशेषत: त्यात कमी लक्ष विचलित होते.
Photo Credit; instagram
Arrow
अभ्यास करताना 90-मिनिटं किंवा 2 तास लक्ष केंद्रित करा आणि प्रत्येक सेशननंतर 15 मिनिटांचा ब्रेक घ्या.
Photo Credit; instagram
Arrow
शक्यतो बाहेर व्यायाम करा, किमान 20 मिनिटे चालत जा, निसर्गाच्या जवळ जा, उद्यानात जा आणि फिरा/बसा, आणि 5-10 मिनिटं सूर्यप्रकाश घ्या.
Photo Credit; instagram
Arrow
अभ्यास करताना आपण पोषणाची काळजी घ्यायला विसरतो. संतुलित आहारामुळे फोकस वाढण्यास मदत होते.
बापरे! सापाने फणा काढला पण, चिमुकली काही सोडायला तयार नाही; Video व्हायरल
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...