Photo Credit; instagram
Oshin Sharma: मैत्रिणीच्या लग्नात उपजिल्हाधिकारी मॅडमचा नटापटा! साडी, चोळी अन्...
Photo Credit; instagram
ओशिन शर्मा या सध्या हिमाचल प्रदेशमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहतात.
Photo Credit; instagram
ओशिन शर्मा यांनी सरकारी नोकरीसाठी अनेक प्रयत्न केले आणि अनेक परीक्षा दिल्या होत्या.
Photo Credit; instagram
ओशिन शर्मा त्यांच्या प्रशासकीय कामामुळे जेवढ्या चर्चेत असतात तेवढ्याच त्या सोशल मीडियावरही लोकप्रिय आहेत.
Photo Credit; instagram
सध्या ओशिन शर्मा यांचे काही फोटो व्हायरल होत आहे. जे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
Photo Credit; instagram
या फोटोमध्ये ओशिन शर्मा यांनी फिकट जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे. यामध्ये त्या खूपच सुंदर दिसत आहेत.
Photo Credit; instagram
ओशिन शर्मा यांनी त्यांच्या मैत्रिणीच्या लग्नातले हे फोटो शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
ओशिन यांनी मैत्रिणीसोबतचा फोटो पोस्ट करून तिला शुभेच्छाही दिल्या आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
घरात 'मनी प्लांट' लावताना झाली जराही चूक, तर खेळ खल्लास!
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय