ओशिन शर्मा यांनी सरकारी नोकरीसाठी अनेक प्रयत्न केले आणि अनेक परीक्षा दिल्या होत्या.
Photo Credit; instagram
एकदा त्यांची सिव्हिल सर्व्हिसेससाठी निवडही होता-होता राहिली होती. कारण अवघ्या 5 गुणांनी त्यांची निवड होऊ शकली नव्हती, पण त्यांनी हार मानली नाही आणि 2019 मध्ये त्यांची BDO साठी निवड झालेली.
Photo Credit; instagram
बीडीओ झाल्यानंतरही ओशिन यांनी आपली तयारी सोडली नाही आणि शेवटी दुसऱ्या प्रयत्नात त्या हिमाचल प्रशासकीय सेवेत (एचएएस परीक्षा) निवड झाली.
Photo Credit; instagram
ओशिन शर्मा त्यांच्या प्रशासकीय कामामुळे जेवढ्या चर्चेत असतात तेवढ्याच त्या सोशल मीडियावरही लोकप्रिय आहेत.
Photo Credit; instagram
ओशिन या हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
Photo Credit; instagram
ओशिन सांगतात की, 'पूर्वी त्यांचे स्वप्न डॉक्टर बनण्याचे होते, त्यानंतर कॉलेजच्या दिवसात त्या विद्यार्थी राजकारणातही सक्रिय झाल्या होत्या.'
Photo Credit; instagram
पण नंतर त्यांचा अभ्यासाकडे असलेला कल पाहून त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करण्याचा सल्ला दिला.
Photo Credit; instagram
ओशिन शर्मा या समाजसेवाही करत असून तरुणांमध्ये जनजागृती करत आहेत.
Photo Credit; instagram
ओशिन शर्मा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्या त्यांचे सुंदर फोटो पोस्ट करतात. आताही त्यांनी साडीतला सुंदर फोटो पोस्ट केला आहे ज्याची तुफान चर्चा होतेय.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' जन्म तारखेच्या मुली कमी बोलून करतात करेक्ट कार्यक्रम!