Photo Credit; instagram
जिद्द असावी तर अशी! अनन्या 22 वर्षीच बनली IAS अधिकारी
युपीएससीत यश मिळवण्यासाठी अनेकांचं अर्धे आयुष्य जाते, पण अनन्याने 22 वर्षीच कमाल केली.
IAS अनन्या सिंह पश्चिम बंगालमध्ये सेवेत आहेत. त्या उत्तर प्रदेशातील प्रयागराजच्या आहेत.
युपीएससी परीक्षेत अनन्या सिंह यांनी 51 वी रँक मिळवली होती.
सेंट मेरी कॉन्व्हेट स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर १०वी, १२वी सीआयएससीई मंडळातून उत्तीर्ण केली.
अनन्या सिंह यांनी दिल्लीतील श्रीराम कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी घेतली.
युपीएससीसाठी वेळापत्रक बनवलं आणि तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्न परीक्षा पास केली.
अनन्याने पुस्तकांची यादी तयार केली होती. अभ्यासक्रमानुसार पुस्तक मागवून नोट्स बनवल्या.
२०१९ मध्ये युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना पश्चिम बंगाल केडर मिळाले.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले लोक असतात स्वार्थी आणि दगाबाज!
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा