Photo Credit; instagram

Arrow

21 व्या वर्षी अशी दिसत होती IAS अतहरची पत्नी

Photo Credit; instagram

Arrow

देशातील प्रसिद्ध प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये आयएएस अतहर यांचे नाव घेतले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

ते 2015 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. त्यांनी अखिल भारतीय द्वितीय क्रमांक पटकावला होता.

Photo Credit; instagram

Arrow

IAS अतहर आमिर हे सध्या जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी आणि उपायुक्त आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

IAS अतहर यांचा विवाह काश्मीरमधील रहिवासी असलेल्या डॉक्टर मेहरीन काझी यांच्याशी झाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या फोटोंमध्ये डॉ. मेहरीनने, 'Everyone Tap in. Let's see you at 21.'   ट्रेंडवर इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली. यामध्ये लोक 21 वर्षांचे असतानाचे फोटो फ्रेममध्ये टाकतात.

Photo Credit; instagram

Arrow

डॉ. मेहरीन यांनी 2 फोटो शेअर केले आहेत. जेव्हा त्या 21 वर्षांच्या होत्या.

Photo Credit; instagram

Arrow

पहिल्या फोटोत डॉक्टर मेहरीन यांनी ब्लॅक-व्हाईट ड्रेस परिधान केला असून त्या कारमध्ये बसल्या आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

डॉक्टर मेहरीनने शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये पांढरा एम्ब्रॉयडरी असलेला गडद रंगाचा कुर्ता घातला आहे.

लाल साडी, कपाळावर टिकली; अमृता फडणवीसांनी शेअर केले फोटो

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा