Photo Credit; instagram

IAS अतहरच्या दुसऱ्या पत्नीने दिली मोठी बातमी...

Photo Credit; instagram

अतहरने पत्नी मेहरीनसोबतचा फोटो पोस्ट करून ही गोड बातमी दिली आहे.

Photo Credit; instagram

अतहरने पत्नी मेहरीनसोबतचा फोटो पोस्ट करून ही गोड बातमी दिली आहे.

Photo Credit; instagram

अतहरने लिहिले - 'अल्लाहने आम्हाला मुलगा दिला आहे. तुमच्या शुभेच्छांबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत.'

Photo Credit; instagram

या पोस्टवर लोक त्यांचं अभिनंदन करत असून बऱ्याच शुभेच्छाही देत आहेत.

Photo Credit; instagram

काश्मीरचे IAS अतहर खान याचे पहिले लग्न राजस्थानची IAS टीना दाबीसोबत झाले होते.

Photo Credit; instagram

दोघेही 2015 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. टीना या परीक्षेत अव्वल ठरली होती आणि अतहर हा दुसरा टॉपर होता.

Photo Credit; instagram

दोघांनी 2018 मध्ये लग्न केले होते आणि दोघेही सोशल मीडियावर युथ आयकॉन बनले.

Photo Credit; instagram

2021 मध्ये अतहर आणि टीना यांनी घटस्फोट घेतला होता.

Photo Credit; instagram

यानंतर अतहरने एमडी मेडिसीन डॉ. मेहरीन काझी हिच्याशी लग्न केले.

Photo Credit; instagram

डॉक्टर असण्यासोबतच मेहरीन ही एक सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर आहे.

पुढील वेब स्टोरी

सरकारी अधिकारी ओशिनच्या फोटोची तुफान चर्चा, दिल्लीत येताच...

इथे क्लिक करा