Photo Credit; instagram

'साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला'; IAS अधिकाऱ्याच्या पत्नीपुढे अभिनेत्रीही फेल! 

Photo Credit; instagram

IAS अतहर आमिर खान हे जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी आणि उपायुक्त आहेत.

Photo Credit; instagram

त्यांची दुसरी पत्नी डॉक्टर मेहरीन काझी यांनी नुकतेच एका मुलाला जन्म दिला आहे.

Photo Credit; instagram

IAS अतहर आमिर यांचे पहिले लग्न युथ आयकॉन IAS टीना दाबीसोबत झाले होते. पण 2 वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला.

Photo Credit; instagram

व्यवसायाने डॉक्टर असण्यासोबतच मेहरीन काझी इंस्टाग्रामवर इनफ्लुएन्सर आहे.

Photo Credit; instagram

मेहरीनचे सौंदर्य एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.

Photo Credit; instagram

मेहरीन काझीने ईदनिमित्त पती अतहरसोबत सूट-सलवारमधील तिचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच क्यूट दिसत होती.

Photo Credit; instagram

मेहरीनकडे सूट, सलवार आणि वेस्टर्न आउटफिटचे अप्रतिम कलेक्शन आहे.

Photo Credit; instagram

डॉक्टर मेहरीन अनेकदा तिचे या कपड्यांमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.

Photo Credit; instagram

काश्मीरची रहिवासी डॉक्टर मेहरीन काझी आणि IAS अतहर यांचा 2022 साली विवाह झाला.

पुढील वेब स्टोरी

रस्त्यावर वडापाव विकणारी तरूणी कशी पोहोचली बिग बॉसच्या घरात?

इथे क्लिक करा