Photo Credit; instagram
पती IAS पत्नी IFS; आरुषींची लव्हस्टोरी आहे खूपच भारी
IFS आरुषी मिश्रा आणि IAS चर्चित गौड यांची लव्हस्टोरी एखाद्या सिनेमाच्या पटकथेसारखी आहे.
क्लासेसचं शहर असलेल्या राजस्थानातील कोटामध्ये आरुषी आणि चर्चित गौड पहिल्यांदा भेटले होते.
आरुषी मिश्रा या प्रयागराजच्या रहिवासी आहेत. चर्चित गौड हे मूळचे कोटाचेच रहिवाशी आहेत.
आरुषी या जेईई मेनच्या तयारीसाठी कोटाला गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना चर्चितबद्दल खूप ऐकायला मिळत होतं.
चर्चित यांनी रशियात झालेल्या इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ओलिम्पियाडमध्ये ५०० गुण मिळवले होते.
नंतर आरुषी यांनी IIT रुडकी, तर चर्चित यांनी IIT दिल्लीत प्रवेश घेतला. त्याच काळात दोघांचं बोलणं सुरू झालं.
बोलणं वाढत गेलं आणि मनं जुळत गेली. २०१५ मध्ये IIT मधून पास झाल्यावर चर्चितने UPSCची तयारी सुरू केली.
चर्चितने पहिल्याच प्रयत्न यश मिळवलं. पण, आरुषीला यश मिळत नव्हतं. त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू झाले.
पुढे २०१९ मध्ये आरुषी यांनी UPSC मधून वन सेवा परीक्षेत यश मिळवलं. अधिकारी होण्याचं तिचं स्वप्न पूर्ण झालं.
दोघेही सेवेत रूजू झाल्यानंतर आरुषी आणि चर्चित यांनी घरच्यांच्या संमतीने २०२१ मध्ये लग्न केलं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
22 व्या वर्षी IAS बनलेली स्वाती मीणा नाईक आहेत तरी कोण?
इथे क्लिक करा
Related Stories
'ही' जन्मतारीख म्हणजे देवाची कृपाच! करिअरमध्ये मिळतं मोठं यश
Oshin Sharma : उपजिल्हाधिकारी मॅडमची साडी पाहूनच म्हणाल, ओ नखरेवाली कुठे निघाली...!
'या' जन्म तारखेच्या मुली कमी बोलून करतात करेक्ट कार्यक्रम!
'या' मूलांकाच्या मुली असतात सर्वगुणसंपन्न! पण सासरी...