Photo Credit; instagram
Arrow
IAS Officer : IAS अधिकाऱ्यांनाही असतो बॉस?
Photo Credit; instagram
Arrow
आपल्या देशात लाखो तरुण IAS-IPS होण्यासाठी त्यांच्या आयुष्यातील बहुमोल वर्ष घालवतात. यातील काहींची स्वप्न पूर्ण होतात, तर काहींची अपूर्ण राहतात.
Photo Credit; instagram
Arrow
IAS हे जिल्हा, राज्य आणि केंद्र स्तरावरील सर्वात मोठे कार्यकारी अधिकारी आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की IAS अधिकाऱ्यांना बॉस असतो का? ते कोणाला रिपोर्ट करतात?
Photo Credit; instagram
Arrow
तर याचं उत्तर हो असं आहे. IAS अधिकाऱ्यांना बॉस असतो. याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
Arrow
IAS मध्ये सर्वात मोठे पद हे कॅबिनेट सचिव आहे. ते भारत सरकारमधील सर्वोच्च पदावरील कार्यकारी अधिकारी असतात.
Photo Credit; instagram
Arrow
केंद्रीय स्तरावर ते आयएएस अधिकाऱ्यांचे बॉस मानले जातात. कॅबिनेट सचिव थेट पंतप्रधानांना रिपोर्ट देतात.
Photo Credit; instagram
Arrow
सध्या भारताचे कॅबिनेट सचिव राजीव गौबा आहेत. राज्य पातळीवर कॅबिनेट सचिवांप्रमाणेच मुख्य सचिव हा सर्वात मोठा अधिकारी असतो.
भारतातील Top 5 राज्यांमधून सर्वाधिक IAS! महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Navratri 2024 Day 5 Colour: आजचा रंग पांढरा, पाहा काय आहे महत्त्व?
केसांना करायचंय सिल्की अन् शायनी? घरच्या घरी करा असा हेअर स्पा...
Oshin Sharma: उपजिल्हाधिकारी मॅडमने नादच केलाय थेट! रूबाब तर लयच भारी...
नवरात्रीच्या 'त्या' रात्री करा एकच काम, व्हाल दुप्पट मालामाल!