Photo Credit; instagram

IAS सृष्टी देशमुख नो मेकअप लुकमध्येही दिसते अप्सरा, बघा हे 10 Photo  

Photo Credit; instagram

2018 मध्ये पहिल्याच प्रयत्नात UPSC क्लिअर करणाऱ्या सृष्टी देशमुखने हे सिद्ध केलं आहे की, मेहनत करणाऱ्यांना यश नक्कीच मिळतं.

Photo Credit; instagram

सृष्टीने 2018 च्या UPSC परीक्षेत अखिल भारतीय 5वी रँक मिळवली तर, महिलांमधून टॉपर आली होती.

Photo Credit; instagram

सृष्टी सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिच्या यशस्वी प्रवासाने अनेकांना प्रेरणा मिळते.

Photo Credit; instagram

सृष्टीचा जन्म 1996 मध्ये मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात झाला. ती लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती.

Photo Credit; instagram

तिला 12 वी बोर्डाच्या परीक्षेत 93.4 टक्के गुण मिळाले होते. तिचं शालेय शिक्षण भोपाळच्या कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलमधून झालं.

Photo Credit; instagram

सृष्टीच्या आईचे नाव सुनीता देशमुख आणि वडिलांचे नाव जयंत देशमुख आहे. वडील व्यवसायाने अभियंता, तर आई शिक्षिका आहे.

Photo Credit; instagram

पदवीच्या तिसऱ्या वर्षापासून सृष्टीने यूपीएससीची तयारी सुरू केली. तसंच तिने अभियांत्रिकीचे शिक्षणही घेतले आहे.

Photo Credit; instagram

कठोर परिश्रमानंतर तिला 2018 मध्ये यश मिळाले आणि तिची पहिली पोस्टिंग 2019 मध्ये मध्य प्रदेशातील दिंडोरी जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून झाली.

Photo Credit; instagram

2019 बॅचच्या IAS अधिकारी सृष्टी देशमुख सध्या मध्य प्रदेशातील नरसिंगपूर जिल्ह्यातील गादरवारा येथे उपविभागीय अधिकारी पदावर कार्यरत आहेत.

Photo Credit; instagram

तिने २०२२ मध्ये तिच्याच बॅचचे IAS अधिकारी नागार्जुन बी गौडा यांच्याशी लग्न केलं. बी गौडा हे मूळचे कर्नाटकचे आहेत.

पुढील वेब स्टोरी

Rihanna ला आवडली Orry ची ती एक गोष्ट, शेवटी घरीच घेऊन गेली!

इथे क्लिक करा