Photo Credit; instagram
IRS Officer: देशभरात का चर्चेत आहे चंबळ ही अधिकारी?
Photo Credit; instagram
मध्य प्रदेशातील चंबळ हे शहर डाकू आणि दऱ्यासाठी प्रसिद्ध आहे.
Photo Credit; instagram
पण आता चंबळची एक सून देशभरात प्रसिद्ध होत आहे.
Photo Credit; instagram
ही दुसरी-तिसरी कुणी नाही तर IRS श्रद्धा जोशी आहे. त्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत.
Photo Credit; instagram
IRS श्रद्धा जोशीचे IPS मनोज शर्मा यांच्यासोबत लग्न झाले आहे.
Photo Credit; instagram
12th फेल या चित्रपटात श्रद्धा आणि मनोज यांची रिअल लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे.
Photo Credit; instagram
श्रद्धाचे पात्र आणि तिच्या स्वभावाचे सर्वांनाच वेड लागले आहे.
Photo Credit; instagram
12th फेल चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येक मुलीला श्रद्धासारखा जीवनसाथी मिळावा असं वाटतं.
Photo Credit; instagram
मनोज जेव्हा मेहनत करत होता तेव्हा अधिकारी झालेल्या श्रद्धाने त्याला प्रत्येक पाऊलावर साथ दिली आणि प्रेरणा दिली.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
नकार आवश्यक! विकास दिव्यकीर्तींचे 7 प्रेरणादायी Quotes
इथे क्लिक करा
Related Stories
Navratri 2024 Day 6 Colour: आजचा रंग लाल, पाहा काय आहे महत्त्व?
'एक बाईच दुसऱ्या बाईची...', शेवटी तिलाच सांगावं लागलं काय ते खरं!
मांजर आडवं गेल्यावर अपशकुन होतो? खरं-खोटं काय?
Horoscope: 'या' 5 राशींच्या लोकांचे येणार अच्छे दिन! मिळणार तुफान पैसा