Photo Credit; instagram
IAS परी आणि आमदार भव्य बिश्नोई यांचा रोमँटिक व्हॅलेंटाइन डे! पाहा फोटो
Photo Credit; instagram
डिसेंबर 2023 मध्ये, एका IAS अधिकारी आणि आमदाराचा विवाह झाला ज्याची खूप चर्चा झाली.
Photo Credit; instagram
हे लग्न आदमपूर विधानसभेचे आमदार भव्य बिश्नोई आणि IAS परी बिश्नोई यांचे होते.
Photo Credit; instagram
या क्यूट कपलच्या लग्नाला अनेक व्हीआयपींनी हजेरी लावली होती. लग्नानंतर लग्नाचे रिसेप्शनही झाले.
Photo Credit; instagram
परी बिश्नोई या 2020 बॅचच्या IAS अधिकारी आहेत आणि त्यांना सिक्कीम कॅडर मिळाले आहे.
Photo Credit; instagram
नुकतेच व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने आमदार भव्य यांनी पत्नीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
फोटोच्या कॅप्शनमध्ये भव्य यांनी अतिशय सुंदर ओळी लिहून पत्नी आयएएस परीवर प्रेम व्यक्त केले आहे.
Photo Credit; instagram
फोटोमध्ये आमदार भव्य आणि IAS परी खूपच सुंदर दिसत आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
माणूस अन्न-पाण्याशिवाय किती दिवस जगू शकतो?
इथे क्लिक करा
Related Stories
'या' तारखेला जन्मलेल्या मुली लग्नाआधीच करतात...
तुमचं मुलही आहे अभ्यासात मागे? विकास दिव्यकीर्तिंच्या खास टिप्स
Virat Kohli ची मेव्हणी खूपच हॉट! अनुष्कापेक्षाही मोठा थाट!
'या' जन्मतारखेच्या मुलींसोबत जुळलं, तर समजा तुमचं आयुष्यच...