Photo Credit; instagram

Arrow

IAS परीने आमदारासोबत थाटात केलं लग्न! फोटो आले समोर

Photo Credit; instagram

Arrow

हिसारमधील आदमपूरचे आमदार भव्य बिश्नोईंनी IAS अधिकारी परीसोबत लग्न केलं. 

Arrow

IAS परी बिश्नोईचे लग्न २२ डिसेंबर रोजी राजस्थानातील उदयपूरमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थित झालं.

Arrow

लग्नानंतर परी आणि आमदार बिश्नोईंचे अभिनंदन होत आहे. दोघांनी लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. 

Arrow

काही दिवसांपूर्वी IAS परीने लग्न समारंभातील फोटो शेअर केले होते, ज्यात दोघे एन्जॉय करताना दिसत आहे.

Arrow

हे फोटो संगीत कार्यक्रमातील होतो. परीने एमरॉल्ड ग्रीन ब्लेजर आणि स्कर्ट परिधान केला होता.  

Arrow

गोल्ड एब्रॉयडरी असलेल्या या ड्रेसवर IAS परीने मॅचिंग ज्वेलरी घातली होती. 

Arrow

आमदार भव्य बिश्नोईंनीही एब्रॉयडरी असलेला वेस्टर्न सूट घातलेला होता. 

क्रूझ पार्टी अन् फुल मस्ती; Poonam Pandey चा हा व्हिडीओ व्हायरल

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा