Photo Credit; instagram

Arrow

IAS परी बिश्नोई यांच्या हळदी आणि मेहंदीचे Photo व्हायरल!

Photo Credit; instagram

Arrow

2020 IAS अधिकारी परी बिश्नोई यांनी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजन लाल यांचा नातू आणि आदमपूरचे आमदार असलेल्या भव्य बिश्नोईशी लग्न केले.

Photo Credit; instagram

Arrow

IAS परी बिश्नोई आणि आमदार भव्या बिश्नोई यांचा विवाह 22 डिसेंबर रोजी उदयपूर, राजस्थान येथे पार झाला.

Photo Credit; instagram

Arrow

लग्नानंतर दोघांनी आपापल्या इन्स्टाग्राम हँडलवर फोटो पोस्ट केले होते.

Photo Credit; instagram

Arrow

अलीकडेच आयएएस परीने वेडिंग फंक्शनचे आणखी काही फोटो शेअर केले आहेत ज्यात हे कपल सुंदर दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आयएएस परीने शेअर केलेले फोटो तिच्या हळदी आणि मेहंदी समारंभातील आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

IAS परीने हळदीमध्ये गुलाबी रंगाचा डिझायनर फ्रॉक सूट घातला होता.  ज्यामध्ये मांग टिक्का, झुमके, चोकर, अंगठी अशी ज्वेलेरी कॅरी केली होती. 

Photo Credit; instagram

Arrow

आयएएस परीने हेअरस्टाइलमध्ये केसांना क्लच लावला होता. तर भव्य बिश्नोईने पांढऱ्या रंगाचा डिझायनर कुर्ता सेट घातला होता.

Photo Credit; instagram

Arrow

मेहंदी समारंभात आयएएस परीने गुलाबी रंगाची प्रिंटेड कुर्ती घातली होती ज्यात हिरव्या रंगाचा प्लाझो आणि दुपट्टा होता.

Photo Credit; instagram

Arrow

लाइट मेक-अप आणि कुंदन दागिन्यांसह आयएएस परीचा वेडिंग लुक खूपच सुंदर होता. 

Weight Loss: सडपातळ राहण्यासाठी 'हे' जपानी फॉर्म्युला नक्की करा फॉलो!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा