Photo Credit; instagram
IAS रिया दाबीच्या पतीची सिंघम स्टाइल, नाव ऐकताच गुंडांना फुटतो घाम!
Photo Credit; instagram
टीना दाबींची बहीण रिया दाबीही एक IAS अधिकारी आहे.
Photo Credit; instagram
रिया दाबी सध्या राजस्थानातील उदयपूर कॅडरमध्ये तैनात आहेत.
Photo Credit; instagram
लोकांना IAS रियाबद्दल माहिती आहे पण तिच्या पतीबद्दल फार कोणाला माहिती नाही.
Photo Credit; instagram
IAS रिया दाबीच्या पतीचे नाव मनीष कुमार असून ते IPS अधिकारी आहेत.
Photo Credit; instagram
IPS मनीष राजस्थानमध्ये तैनात असून, यापूर्वी ते महाराष्ट्र कॅडरमध्ये होते.
Photo Credit; instagram
मनीष हे दिल्लीचे रहिवासी आहेत, त्यांनी 2020 मध्ये UPSC परीक्षेत AIR 581 मिळवले होते.
Photo Credit; instagram
IPS मनीष यांनी रिया दाबीसोबत प्रशिक्षण घेतले. याच दरम्यान दोघांची भेट झाली.
Photo Credit; instagram
जिथे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि पुढे त्यांनी 2023 मध्ये लग्न केले.
Photo Credit; instagram
त्यानंतर IPS मनीष कुमार आपला कॅडर बदलून राजस्थानला आले.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Jaya Kishori: जया किशोरी कोणासोबत राहतात?
इथे क्लिक करा
Related Stories
भारीच! 'M' ने नाव सुरू होणाऱ्यांचा असा ओळखा स्वभाव...
लाखात एकाच व्यक्तीच्या तळहातावर असते 'ही' दुर्मिळ रेष, पाहा तुमच्या आहे का!
15 सप्टेंबरनंतर 'या' 3 राशींच्या लोकांना होणार जबरदस्त धनलाभ!
घरात लक्ष्मी येईल चालत, पैसा तर विचारूच नका; फक्त...