Photo Credit; instagram

मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये 22व्या वर्षी अधिकारी, IAS Smita Sabharwal कोण?

Photo Credit; instagram

IAS स्मिता सभरवाल यांना विशेष ओळखीची गरज नाही. त्या त्यांच्या कामामुळेच ओळखल्या जातात. 

Photo Credit; instagram

स्मिता सभरवाल 2001 पासून तेलंगणा कॅडरमध्ये कार्यरत आहेत. त्यांना ‘पब्लिक ऑफिसर’ म्हणतात. त्यांची काम करण्याची शैली खूपच वेगळी आहे. 

Photo Credit; instagram

त्यांचा संघर्ष आणि प्रामाणिकपणामुळे त्या लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाले आहेत. 

Photo Credit; instagram

स्मिता सभरवाल 2000 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या सर्वात तरुण विद्यार्थिनी ठरल्या.

Photo Credit; instagram

यामध्ये त्यांनी अखिल भारतीय स्तरावर चौथा रँक मिळवला होता.

Photo Credit; instagram

IAS स्मिता या तेलंगणाच्या मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्त झालेल्या पहिल्या महिला आयएएस अधिकारी आहेत. 

Photo Credit; instagram

स्मिता सभरवाल सोशल मीडियावर खूप चर्चेत असतात. त्यांची कार्यशैली आणि गरिबांना मदत करण्याची तळमळ कौतुकास्पद आहे.

पुढील वेब स्टोरी

जगातील Top श्रीमंत व्यक्तींचं किती झालंय शिक्षण?

इथे क्लिक करा