Photo Credit; instagram
IAS सृष्टी देशमुखचं रोमँटिक व्हॅलेंटाइन सेलिब्रेशन! कुठे करतेय एन्जॉय?
Photo Credit; instagram
IAS सृष्टी देशमुख आणि तिचे पती IAS नागार्जुन बी गौडा सोशल मीडियाचे ट्रेंडिंग कपल आहेत.
Photo Credit; instagram
त्यांच्या प्रत्येक पोस्ट या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
Photo Credit; instagram
सृष्टी आणि नागार्जुन बी गौडा यांची प्रेमकहाणी खूप रोमँटिक आहे.
Photo Credit; instagram
प्रशिक्षणादरम्यान नजरा भिडल्या आणि दोघंही प्रेमात पडले. 2022 मध्ये ते लग्नबंधनात अडकले.
Photo Credit; instagram
सध्या हे IAS कपल त्यांची रोमँटिक व्हॅलेंटाइन डेट एन्जॉय करत आहे.
Photo Credit; instagram
याचे त्यांनी काही फोटो पोस्ट केले आहेत. पण ते ठिकाण कोणतं आहे हे सांगितलेलं नाही.
Photo Credit; instagram
कदाचित हे IAS कपल विदेशात रोमँटिक वेळ घालवत असावेत.
Photo Credit; instagram
फोटोमध्ये IAS सृष्टी आणि नागार्जुन गौडा बिच किनारी एन्जॉय करताना दिसत आहेत.
Photo Credit; instagram
निळ्याशार पाण्याचा आनंद लुटत एकमेकावरील प्रेम भरभरून व्यक्त करत आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
IAS सृष्टी देशमुखचे हे 10 सर्वात सुंदर Photo बघाच!
इथे क्लिक करा
Related Stories
महिलांच्या पीरियड्सबाबत पुरुषांना 'या' गोष्टी माहितीच हव्या, नाहीतर...
मनी प्लांट चोरून आणलेला लावावा का.. हे खरं आहे?
आशिक आवारा! 'या' मुलांच्या असतात अनेक गर्लफ्रेंड!
लग्नाआधी मुला-मुलीने 'या' गोष्टी करायलाच हव्या, तरच…