Photo Credit; instagram

IAS Srushti Deshmukh : लग्न करावं तर असं! सृष्टीच्या लग्नाचा खास व्हिडीओ

Photo Credit; instagram

IAS सृष्टी देशमुखबद्दल कितीतरी गोष्टी वाचायला आणि बघायला मिळतात.

Photo Credit; instagram

मूळची महाराष्ट्रीय असलेली सृष्टी सध्या IAS अधिकरी म्हणून काम करत आहे.

तिची लव्हस्टोरीही एखाद्या चित्रपटाची पटकथा वाटावी अशीच आहे. त्यामुळे ती नेहमीच चर्चेतही असते.

सृष्टीने नागार्जून गौडा यांच्यासोबत लग्न केलं. २०२२ मध्ये त्यांचे थाटात लग्न झाले. 

दोघांनी त्यांच्या मित्रांसह धमाल मस्ती आणि डान्सही केला होता. त्याचा खास व्हिडीओही सृष्टीने शेअर केला आहे. 

सृष्टी तिच्या पतीसोबतचे भटकंतीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 

पुढील वेब स्टोरी

Radhika Merchant: अंबानींच्या होणाऱ्या सुनेने का घातला जुना ड्रेस?

इथे क्लिक करा