Photo Credit; instagram

Arrow

भोपाळमध्ये राहणारी IAS सृष्टी देशमुख आहे महाराष्ट्र कन्या! 'या' जिल्ह्याची रहिवाशी

Photo Credit; instagram

Arrow

IAS सृष्टी देशमुख यांचा जन्म मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आहे.

Photo Credit; instagram

Arrow

त्या मूळच्या महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील असून मराठी कुटुंबातील आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

IAS सृष्टी देशमुख यांची आई सुनीता देशमुख या शिक्षिका तर वडील जयंत देशमुख हे अभियंते आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

IAS सृष्टी देशमुख यांना एक लहान भाऊही आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सृष्टी देशमुख यांनी 2018 च्या UPSC CSE परीक्षेत IAS AIR 5 मिळवले. 

Photo Credit; instagram

Arrow

2019 मध्ये निकाल जाहीर झाल्यावर त्या IAS अधिकारी बनल्या. सृष्टी 2019 IAS बॅचची आहे.

महाराष्ट्रातील 'ही' Top हिल स्टेशन्स आहेत भारी, एकदा जाऊनच बघा

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा