Photo Credit; instagram

Arrow

सृष्टी देशमुखच्या IAS पतीचा लग्नात जबरदस्त डान्स, Video व्हायरल

Photo Credit; instagram

Arrow

सध्या सोशल मीडियावर IAS कपलचा लग्नातला डान्स चर्चेचा विषय ठरत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

IAS सृष्टी जयंत देशमुख आणि IAS नागार्जुन बी गौडा यांच्या लग्नातला हा व्हायरल डान्स व्हिडीओ आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

नागार्जुन यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवरून दिसून येते की त्यांना डान्सची खूप आवड आहे.

Photo Credit; instagram

Arrow

नागार्जुनचा त्याच्या लग्नात एखाद्या प्रोफेशनलप्रमाणे डान्स करतानाचा हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सृष्टी आणि नागार्जुनची लव्हस्टोरी त्यांच्या IAS ट्रेनिंगदरम्यान सुरू झाली होती.

Photo Credit; instagram

Arrow

अडीच वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी २३ एप्रिल २०२२ रोजी लग्न केले.

लग्नाच्या 8 व्या वाढदिवसाला Irfan Pathan ने पहिल्यांदा दाखवला पत्नीचा चेहरा

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा