Photo Credit; instagram

IAS सृष्टी की टीना दाबी? UPSC मध्ये कोणाला आहेत जास्त मार्क?

Photo Credit; instagram

IAS टीना दाबी आणि IAS सृष्टी जयंत देशमुख अनेकदा चर्चेत असतात. 

Photo Credit; instagram

टीना आणि सृष्टी या दोघींचाही UPSC मध्ये टॉपर्सच्या यादीत समावेश आहे. पण दोघींमध्ये कोणाला सर्वात जास्त मार्क होते हे माहिताये का?

Photo Credit; instagram

टीना दाबी यांनी 2015 मध्ये UPSC मध्ये टॉप केले होते. त्यांना ऑल इंडिया रँक पहिला मिळाला होता. 

Photo Credit; instagram

IAS टीना दाबींनी UPSC परीक्षेत एकूण 1063 गुण मिळवले होते.

Photo Credit; instagram

IAS सृष्टी जयंत देशमुख यांची अखिल भारतीय रँक 5वी होती. महिलांमध्ये त्या अव्वल होत्या. 

Photo Credit; instagram

IAS सृष्टी जयंत देशमुख यांनी UPSC परीक्षेत 1068 गुण मिळाले आहेत.

Photo Credit; instagram

दोन्ही IAS अधिकाऱ्यांची तुलना केली तर सृष्टी देशमुख यांना टीना दाबींपेक्षा जास्त गुण मिळाले होते.

पुढील वेब स्टोरी

'ही' जन्मतारीख असणारे लोक राजकारणात मिळतात मोठं स्थान!

इथे क्लिक करा