Photo Credit; instagram
हमारी अधुरी कहाणी, टीना दाबींनंतर जेव्हा IAS अतहरने धरली होती मेहरीनची साथ!
Photo Credit; instagram
IAS टीना दाबी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत.
Photo Credit; instagram
त्यांच्या पर्सनल लाइफपासून ते त्यांच्या प्रोफेशनल लाइफपर्यंतच्या सर्व गोष्टी नेहमी ट्रेडिंगमध्ये असतात.
Photo Credit; instagram
2015 मध्ये जेव्हा त्यांनी UPSC मध्ये टॉप केले तेव्हा अतहर आमिर यांनी दुसरा रॅंक मिळवला होता.
Photo Credit; instagram
प्रशिक्षणादरम्यान दोघेही प्रेमात पडले आणि 2018 मध्ये त्यांनी लग्न केले.
Photo Credit; instagram
पण लग्नानंतर 2 वर्षातच 2021 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
Photo Credit; instagram
त्यानंतर टीना दाबींनी IAS प्रदीप गावंडेंसोबत लग्न केलं.
Photo Credit; instagram
तर IAS अतहर आमिर खानने 1 ऑक्टोबर 2022 रोजी डॉ. मेहरीन काझीशी दुसरं लग्न केलं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले लोक लग्नानंतरही विसरत नाहीत बालपणीचं प्रेम!
इथे क्लिक करा
Related Stories
'K' अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्ती अशा असतात...
IAS असलेली 'ही' हुस्न परी कोण? UPSC मध्ये 5 वेळा आलेलं अपयश, पण...
Oshin Sharma: उपजिल्हाधिकारी मॅडमने नादच केलाय थेट! रूबाब तर लयच भारी...
IAS सृष्टी की टीना दाबी? UPSC मध्ये कोणाला आहेत जास्त मार्क?