Photo Credit; instagram
मॅटरनिटी लिव्हनंतर IAS टीना दाबींना 'या' जिल्ह्यात मिळालं मोठं पद!
Photo Credit; instagram
मॅटरनिटी लिव्हनंतर आता IAS टीना दाबी यांना जयपूर येथे आयुक्त ईजीएस राजस्थान या पदावर पोस्टिंग मिळाली आहे.
Photo Credit; instagram
कार्मिक विभागाने यासंदर्भात आदेशही जारी केले आहेत.
Photo Credit; instagram
टीना दाबी या आधी जैसलमेरच्या जिल्हाधिकारी होत्या.
Photo Credit; instagram
टीना दाबी जुलै 2023 पासून मॅटरनिटी लिव्हवर होत्या.
Photo Credit; instagram
IAS प्रदीप गावंडे यांची पत्नी टीना यांनी सप्टेंबर 2023 मध्ये मुलाला जन्म दिला.
Photo Credit; instagram
यानंतर त्यांनी आपल्या मुलाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते.
Photo Credit; instagram
मॅटरनिटी लिव्हचा कालावधी संपताच त्या पुन्हा कामावर रुजू झाल्या आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
डिप ब्लाउज, कातिलाना अदा; पलक तिवारीच्या लुकवर नक्कीच व्हाल फिदा!
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय