Photo Credit; instagram

IAS टीना दाबीने हे काय केलं? आली प्रचंड चर्चेत

Photo Credit; instagram

राजस्थान केडरच्या प्रसिद्ध IAS अधिकारी टीना दाबी या बारमेर जिल्ह्यात पोस्टिंगनंतर चर्चेत आहेत.

Photo Credit; instagram

टीना दाबी यांनी नव बारमेर अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवून लोकांना स्वच्छतेबाबत जागरुक केले.

Photo Credit; instagram

यावेळी त्यांनी एका स्पा सेंटरवरही छापा टाकला. स्पा सेंटरचा दरवाजा न उघडल्याने जिल्हाधिकारी टीना दाबी संतप्त झाल्या.

Photo Credit; instagram

जिल्हाधिकारी टीना दाबी यांनी सांगितले की, तुम्ही गेट उघडेपर्यंत मी इथेच उभी राहील. यानंतर यूआयटी अधिकाऱ्याच्या मदतीने अधिकारी आणि पोलिसांनी काचेचे गेट तोडून स्पा सेंटरमध्ये प्रवेश केला.

Photo Credit; instagram

पोलिसांनी स्पा सेंटरमधून 5 मुली आणि 2 तरुणांना ताब्यात घेतले, हे प्रकरण बारमेर शहरातील चामुंडा चौकाजवळचे आहे.

Photo Credit; instagram

जिल्हाधिकारी टीना दाबी यांनी 'नवो बारमेर' अंतर्गत बारमेरमध्ये स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत त्या चामुंडा सर्कल ते चौहटण चौकापर्यंत स्वच्छतेचा आढावा घेत होत्या.

Photo Credit; instagram

स्वच्छता मोहिमेदरम्यान, टीना दाबी एका दुकानासमोरच्या दारात बसल्या आणि दुकानासमोरील घाण पाहिल्यानंतर त्यांनी लगेच दुकानदाराकडून ती साफ करून घेतली.

Photo Credit; instagram

जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापारी व दुकानदारांना कचरा न टाकण्याच्या व स्वच्छतेची काळजी घेण्याच्या सक्त सूचना दिल्या.

Photo Credit; instagram

जिल्हाधिकारी टीना दाबी या त्यांच्या कठोर आणि कृतीशील वृत्तीमुळे चर्चेत असतात.

पुढील वेब स्टोरी

बाईईई... आठवड्यातून एवढी दारू प्याल तर वाढेल गुलीगत धोका!

इथे क्लिक करा