रिया दाबीच्या लग्नात IAS टीना दिसली होती खास लूकमध्ये...
रिया दाबीच्या लग्नात आयएएस टीना दाबी ही तिच्या खास स्टाईलमध्ये दिसली होती.
सध्या अनेक गोष्टीमुळे आयएएस रिया दाबीच्या लग्नाचीही जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
यापूर्वी त्यांनी 2023 मध्ये कोर्ट मॅरेज केले होते.
आता सोशल मीडियावरही दाबी बहिणींचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.
यावेळी टीना दाबीचे फोटोही समोर आले.त्यात टीना सुंदर दिसत होती.
रियाचे लग्न आयपीएस मनीष कुमारसोबत झाले आहे.
2021 च्या बॅचचे IPS मनीष यांना महाराष्ट्र केडर देण्यात आले.
नंतर त्यांनी आपली बदली महाराष्ट्रातून राजस्थानला करून घेतली.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेल्या मुलींना नेहमी दिसायचं असतं HOT, जाणून घ्या
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या