Photo Credit; instagram

पती IAS अधिकारी, पत्नी IPS; ही लव्हस्टोरी आहे खूपच भारी

Photo Credit; instagram

IAS आणि IPS कपलच्या अनेक लव्ह स्टोरीज तुम्ही ऐकलेल्या असतील. 

Photo Credit; instagram

यापैकीच एक आहेत, IAS तुषार सिंगला आणि IPS नवज्योत सिमी.

Photo Credit; instagram

त्यांची लव्हस्टोरी यामुळे खास आहे कारण त्यांनी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लग्न केलं होतं.

IAS तुषार यांना बंगाल कॅडर मिळालेलं आहे, तर IPS नवज्योत सिमी यांना बिहार कॅडर. 

दोघांनी प्रेम व्यक्त केल्यानंतर १४ फेब्रुवारी २०२द रोजी लग्न केलं होतं. याबद्दल तुषार यांनीच सांगितलेलं.

'मी बंगालमध्ये सेवेत होतो. मला कळलं की, नवज्योत सिमी म्हणून आयपीएसची निवड झाली आहे.'

ते म्हणाले, 'आम्ही दोघं पंजाबचे रहिवाशी आहोत. तोंडओळख झाल्यानंतर आमच्यात संवाद सुरू झाला.'

'आधी आमच्यात मैत्री झाली. शेअरिंग वाढली आणि त्यानंतर आम्ही एकमेकांना आवडू लागलो'

'आमचं नातं घट्ट झाल्यानंतर आम्ही डेटिंग सुरू केलं. आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही हे आम्हाला कळलं.'

'नंतर आम्ही दोघांनी प्रेम व्यक्त केले आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लग्नही केलं.'

पुढील वेब स्टोरी

बोल्ड, हॉट सगळेच शब्द फिके! अभिनेत्रीच्या पोझवरून हटणार नाही नजर

इथे क्लिक करा