Photo Credit; instagram

IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?

Photo Credit; instagram

भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) आणि न्यायाधीश (Judge) हे दोन्ही देशाच्या बॅकबोन प्रमाणे आहेत. परंतु, दोन्ही पदे वेगवेगळ्या क्षेत्रात असून त्यांचे अधिकारसुद्धा वेगळे आहेत.

Photo Credit; instagram

आयएएस अधिकारी देशाची प्रशासकीय बाबींवर काम करतात. ते धोरणे, जिल्हा प्रशासनाचे व्यवस्थापन आणि विकास योजना अंमलात आणण्याचे काम करतात.

Photo Credit; instagram

जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य, कायदा आणि सुव्यवस्था यासारख्या क्षेत्रांवर आयएएस (IAS) नियंत्रण ठेवतात. त्याची शक्ती कार्यकारी आहे, जी सरकारी यंत्रणेला गती देते.

Photo Credit; instagram

न्यायाधीश (जसे की दिवाणी न्यायाधीश, दंडाधिकारी किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश) कायद्याचा अर्थ लावतात आणि न्यायनिवाडा करतात.

Photo Credit; instagram

न्यायाधीशाची शक्ती न्यायिक असते, जी संविधानाचे रक्षण करते. ते आयएएस अधिकाऱ्यांच्या निर्णयांना आव्हान देऊ शकतात.

Photo Credit; instagram

आयएएसची शक्ती धोरणे अंमलात आणण्यात आणि प्रशासन चालवण्यात असते, तर न्यायाधीशाची शक्ती कायद्याचे रक्षण करण्यात आणि निकाल देण्यात असते.

Photo Credit; instagram

आयएएस आणि न्यायाधीशांमध्ये कोण जास्त शक्तिशाली आहे? असा प्रश्न अनेकांच्या मनात डोके वर काढत असेल. तर दृष्टी आयएएसचे संस्थापक आणि प्रसिद्ध शिक्षक डॉ. विकास दिव्यकीर्ती यांनी सोप्या शब्दात स्पष्ट केले आहे.

Photo Credit; instagram

विकास दिव्यकीर्तींचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. त्यापैकी एक IAS vs Judge असा आहे.

Photo Credit; instagram

व्हिडिओमध्ये ते म्हणाले की, एक प्रश्न उद्भवतो की जर एखाद्या जिल्हाधिकाऱ्याला उच्च न्यायालयाकडून आणि राज्य सरकारकडून आदेश मिळाला तर त्याने कोणता आदेश पाळावा?

Photo Credit; instagram

ते म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे कारण न्यायालय राज्य सरकारविरुद्धही कारवाई करण्यास सक्षम आहे. उच्च न्यायालय सचिव मोठ्या अधिकाऱ्याला तुरुंगातही पाठवू शकते.

पुढील वेब स्टोरी

चरबी पटापट वितळेल, सकाळी फक्त पाण्यात हे टाकून प्या...

इथे क्लिक करा