Photo Credit; instagram
अतिक अहमदच्या मुलांनी बोर्डात किती मिळवले गुण? जाणूनच बसेल धक्का!
Photo Credit; instagram
देशभरातील ICSE आणि ISC चे एकूण 99.47% विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
Photo Credit; instagram
आयसीएसई बोर्डाच्या निकालात गॅंगस्टर अतिक अहमदच्या दोन्ही मुलांनीही परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
Photo Credit; instagram
गॅंगस्टर अतीक अहमदची दोन्ही मुले, अहजम अहमद आणि अबान अहमद यांनी इंटरमीडिएट आणि हायस्कूल परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत.
Photo Credit; instagram
ICSE निकालात दोघांनाही ७० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत.
Photo Credit; instagram
माहितीनुसार, अतिकची दोन्ही मुले सेंट जोसेफ कॉलेजमध्ये शिकतात.
Photo Credit; instagram
गेल्या वर्षी वडिलांच्या हत्येमुळे दोघेही परीक्षेला बसू शकले नव्हते.
Photo Credit; instagram
या वर्षी दोघांनीही इंटरमिजिएट आणि हायस्कूलची परीक्षा दिली आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले.
Photo Credit; instagram
अतिक अहमदचा मुलगा अबान अहमद 10वीत इंग्रजी- 78, हिंदी- 82, इतिहास - भूगोल - 57, गणित- 34, विज्ञान- 89 असे 76% गुण मिळाले आहेत.
Photo Credit; instagram
तर अतिकचा दुसरा मुलगा अहजम अहमद याला बारावीत इंग्रजी - 82, भूगोल - 60, हिंदी - 83, शारीरिक शिक्षण - 80, इतिहास - 77 गुण मिळाले आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
बेंबीत तिळाचं तेल घातल्याने काय होतं? वाचून बसेल धक्का
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...